Ajay Gogavale Devak Kalji Re Скачать

Ajay Gogavale Devak Kalji Re

Ajay Gogavale

Devak Kalji Re

85 прослушиваний
04:52
Все треки Ajay Gogavale Текст песни
Слушать
Скачать песню

Текст песни «Devak Kalji Re»

Ajay Gogavale

होणार होताला, जाणार जाताला, मागे तू फिरू नको
उगाचं सांडून खऱ्याची, संगत खोट्याची धरू नको

हो, होणार होताला, जाणार जाताला, मागे तू फिरू नको
उगाचं सांडून खऱ्याची, संगत खोट्याची धरू नको
येईल दिवस तुझा ही माणसा, जिगर सोडू नको

तुझ्या हाती आहे डाव सारा, इसार गजाल कालची रे
देवाक काळजी रे, माझ्या देवाक काळजी रे
देवाक काळजी रे, माझ्या देवाक काळजी रे

(सोबती रे तू तुझाचं अन तुला तुझीचं साथ)
(शोधूनी तुझी तू वाट, चाल एकला)
(होऊ दे जरा उशीर, सोडतोस काय धीर?)
(रात संपता पहाट होई रे पुन्हा)

हो, देवाक काळजी रे, माझ्या देवाक काळजी रे
देवाक काळजी रे, माझ्या देवाक काळजी रे

ओ, फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा
सपान गाठीला, धरत वेठीला, कशी रं सुटावी आशा?

हो-हो, फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा
सपान गाठीला, धरत वेठीला, कशी रं सुटावी आशा?
अवसेची रात नशिबाला, पुनवेची गाठ पदराला

होईल पुनव, मनाशी जागव, खचूनी जाऊ नको
येईल मुठीत तुझ्याही आभाळ, माघार घेऊ नको
उगाचं भयाण वादळ-वाऱ्याच्या पाऊल रोखू नको

साद घाली दिस उद्याचा नव्याने, इसार गजाल कालची रे
देवाक काळजी रे, माझ्या देवाक काळजी रे
देवाक काळजी रे, माझ्या देवाक काळजी रे

(सोबती रे तू तुझाचं अन तुला तुझीचं साथ)
(शोधूनी तुझी तू वाट, चाल एकला)
(होऊ दे जरा उशीर, सोडतोस काय धीर?)
(रात संपता पहाट होई रे पुन्हा)

हो, देवाक काळजी रे, माझ्या देवाक काळजी रे
देवाक काळजी रे, माझ्या देवाक काळजी रे

На странице доступен трек Devak Kalji Re от Ajay Gogavale (04:52). Слушайте онлайн или загрузите в mp3 в один клик бесплатно на свое устройство — выше есть текст песни.

Другие песни Ajay Gogavale

Все 28 треков

Свежее на Muzfrog

Все новинки →